Surprise Me!

सोशल मिडीया वर लागणार लवकरच सरकारी पहारा | Social Media Under Government Scanning

2021-09-13 0 Dailymotion

सोशल मिडीया वर लागणार लवकरच सरकारी पहारा | विषमय टिप्पणी - सामग्री लिहीणा-यांना होणार ३ वर्षांची सजा |<br /><br />केंद्र सरकारने सोशल मिडीयावरच्या अशा सामग्रीचे वाढते चलन पाहून त्यास आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे. अस्तित्वीत आयपीसी आणि आयईटी अँक्ट २००० च्या धारेत ही बदलाव होईल.<br />आयपीसी १५३ च्या अंतर्गत सोशल मिडीयावर विषमय आणि अफवा पसरवणा-यांवर कारवाई होणार. या कायद्या अंतर्गत जाती, धर्म, भाषा, लिंग या आधारावर जर कोणाला धमकी आणि चुकिचा संदेश दिला गेला. तर अशा व्यक्तीस ३ वर्षां पर्यंत कारावास होउ शकतो. आयपीसी ५०५ अे च्या अंतर्गत हिंसात्मक सामग्री पसरवणा-यांवर १ वर्ष कारावास आणि ५ हजार आर्थिक दंड ही होऊ शकतो.

Buy Now on CodeCanyon